〉 भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक
» डॉ. विक्रम साराभाई〉 भारतीय क्षेपणास्त्राचे जनक
» डॉ.ए पी जे अब्दुल कलाम
〉 भारतीय महासंगणकाचे जनक
» विजय भटकर
〉 भारतीय अनुविज्ञानाचे जनक
» डॉ. होमी भाभा
〉 भारतीय हरितक्रांतीचे जनक
» डॉ. एम.एस. स्वामीनाथन
〉 भारतीय उद्योगाचे जनक
» जमशेदजी टाटा
〉 भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक
» दादासाहेब फाळके
〉 आधुनिक भारताचे जनक
» राजा राममोहन रॉय
〉 भारतीय असंतोषाचे जनक
» लोकमान्य टिळक
〉 भारतीय राष्ट्रवादाचे जनक
» सुरेंद्रनाथ बॅनर्जी
〉 भारतीय अर्थशास्त्राचे जनक
» दादाभाई नौरोजी
〉 भारतीय ग्रंथालयाचे जनक
» एस.आर. रंगनाथन
〉 आधुनिक भारताचे शिल्पकार
» पंडीत नेहरू
〉 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
» डॉ. बाबासाहेब आंबेडकर
〉 पाणी पंचायतीचे जनक
» विलासराव साळुंखे
〉 भूदान चळवळीचे जनक
» विनोबा भावे
〉 पंचायतराज पद्धतीचा जनक
» बलवंतराय मेहता
〉 भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक
» सॅम पित्रोदा
〉 आर्थिक राष्ट्रवादाचे जनक
» दादाभाई नौरोजी
〉 मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक
» बाळशास्त्री जांभेकर
〉 भारतीय आरमाराचे जनक
» छ. शिवाज महाराज
〉 आधुनिक महाराष्ट्राचे जनक
» बाळशास्त्री जांभेकर
〉 महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक
» वसंतराव नाईक
〉 भारताच्या एकीकरणाचे जनक
» सरदार पटेल
〉 आधुनिक मराठी कवितेचे जनक
» केशवसुत
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!